गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगले काम करत आहेत :शरद पवार.| Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

काँग्रेस पक्षाचा त्याग करून केरळमधील नेते पी. सी. चाको यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील घटनांवर भाष्य केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदलणार का या प्रश्नावर त्यांनी देशमुख चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र दिले
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires